मुंबईचा पारा वाढणार तर विदर्भात पावसाच्या सरी

मुंबई तक

20 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:43 AM)

गेल्या काही दिवासांपासून राज्यातील तापमानात मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. येत्या काळात मुंबईचा पारा वाढण्याची शक्यता आहे तर राज्यातील तापमानात काहीशी घट होऊ शकते.

follow google news

हे वाचलं का?

मुंबईचा पारा वाढणार तर विदर्भात पावसाच्या सरी 

heat wave in mumbai

    follow whatsapp