महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यात शनिवार – रविवार राज्यात वीकेंड लॉकडाऊन आहे. अमरावतीपासून महाराष्ट्रातल्या लॉकडाऊनला सुरूवात झाली, पण आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मात्र ठाकरे सरकारने लॉकडाऊन लागू केला नव्हता. आता मात्र वीकेंड लॉकडाऊनमुळे पुन्हा धावू लागलेली मुंबई थांबली असल्याचं चित्रं आहे. वीकेंड लॉकडाऊनला मुंबईमध्ये काय दृश्यं होतं? पाहा हा व्हिडिओ..
लॉकडाऊनमधली मुंबई ‘ही’ अशी दिसते
मुंबई तक
11 Apr 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:42 PM)
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यात शनिवार – रविवार राज्यात वीकेंड लॉकडाऊन आहे. अमरावतीपासून महाराष्ट्रातल्या लॉकडाऊनला सुरूवात झाली, पण आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मात्र ठाकरे सरकारने लॉकडाऊन लागू केला नव्हता. आता मात्र वीकेंड लॉकडाऊनमुळे पुन्हा धावू लागलेली मुंबई थांबली असल्याचं चित्रं आहे. वीकेंड लॉकडाऊनला मुंबईमध्ये काय दृश्यं होतं? पाहा […]
ADVERTISEMENT