मुंबई तक जम्बो कोव्हिड सेंटरच्या वॉर रुमला भेट देऊन महापौरांनी पाहणी केली. यानंतर स्वतः पीपीइ किट घालून महापौरांनी थेट कोव्हिड वॉर्डमध्ये प्रवेश केला. यावेळी रुग्णांशी बातचीत करून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनदेखील महापौरांकडून करण्यात आलं.
Mumbai Lockdown: मुंबई महापौरांची महत्त्वाची माहिती, नवीन Guidelines काय असणार?
मुंबई तक
08 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:24 PM)

ADVERTISEMENT