Mumbai Attack 26/11 : मुंबई पोलिसांचं कधीही न ऐकलेलं ‘ते’ संभाषण Exclusive

मुंबई तक

26 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:29 PM)

मुंबईवर झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्याला 13 वर्षे झाली. करकरे-कामटे-साळसकरांसारखे जिगरबाज अधिकारी शहीद झाले. मुंबई पोलिसांकडे 5 तास होते, पण वेळीच कारवाई न केल्याने दहशतवाद्यांचे मनसुबे आपसुकच पुरे झाले. काय होत्या त्या 4 चुका, ज्यामुळे दहशतवाद्यांना ताजमध्ये मोकळं रान मिळालं आणि त्याच दहशतवाद्यांचा खात्मा करायला NSG ला 3 दिवस लागले. 26 नोव्हेंबरला मुंबई पोलिस कंट्रोल […]

follow google news

मुंबईवर झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्याला 13 वर्षे झाली. करकरे-कामटे-साळसकरांसारखे जिगरबाज अधिकारी शहीद झाले. मुंबई पोलिसांकडे 5 तास होते, पण वेळीच कारवाई न केल्याने दहशतवाद्यांचे मनसुबे आपसुकच पुरे झाले. काय होत्या त्या 4 चुका, ज्यामुळे दहशतवाद्यांना ताजमध्ये मोकळं रान मिळालं आणि त्याच दहशतवाद्यांचा खात्मा करायला NSG ला 3 दिवस लागले. 26 नोव्हेंबरला मुंबई पोलिस कंट्रोल रूममधलं फोन-वॉकी टॉकीवरचं संभाषण आज आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत, ज्यावरून तुम्हालाही प्रश्न पडेल की, कशाप्रकारे मुंबई पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे दहशतवाद्यांना रोखण्यात ते अपयशी ठरले का?

हे वाचलं का?
    follow whatsapp