पाकिस्तानातील वादळामुळे मुंबईला त्रास; धुलिकण कधी कमी होणार

मुंबई तक

24 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:23 PM)

सध्या मुंबईमध्ये धुलीकण दिसून येत आहेत. रविवारी, 23 जानेवारी रोजीही दिवसभर मुंबईतल्या काही भागांत हे धुलीकण जाणवून आले होते. काही ठिकाणीतर पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या वाळूचे थर पडलेलेही दिसून येत होते. यासगळ्यामुळे मुंबईच्या कमाल तापमानात विक्रमी घट झाल्याचंही जाणवून आलं. कुलाबा, सांताक्रूझ सारख्या ठिकाणी 23 ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली होती. असं […]

follow google news
mumbaitak
हे वाचलं का?
    follow whatsapp