मुंबई: अँटेलिया कार प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर विशेष कोर्टाने 10 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. मात्र, त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं त्यांच्या वकिलांनी न्यायालयात म्हटलं आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.
ADVERTISEMENT
टॉप 5 हेडलाईन्स:
1. सचिन वाझेंच्या अटकेनंतर विशेष न्यायालयात काय घडलं?
2. आज संध्याकाळी राष्ट्रवादीची बैठक
3. गेल्या 84 दिवसांमधील देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण गेल्या 24 तासांत आढळले
4. मुंबईत रात्र संचारबंदीची लागू होण्याची शक्यता
5. ममता बॅनर्जींवर हल्ला झाला नव्हता?
ADVERTISEMENT