महाराष्ट्रातील वाढते कोरोना रुग्ण आणि त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलं आहे. याशिवाय अँटेलिया प्रकरणी सचिन वाझे यांचा पाय अधिक खोलात गेला आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या LIVE बुलेटीनमधून.
ADVERTISEMENT
टॉप 5 हेडलाईन्स
1. कोरोनावरून केंद्राचा राज्यावर ठपका
2. राजेश टोपेंनी घेतली केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट, महाराष्ट्राला हवेत 2 कोटी 20 लाख डोस
3. मुंबई महापालिकेच्या शाळा शिक्षक, शिक्षकेतरी कर्मचा-यांना 17 मार्चपासून वर्क फ्रॉम होम
4. बँकांचे सरसकट खासगीकरण नाही, रेल्वेचेही खासगीकरण नाही, केंद्र सरकारकडून स्पष्ट
5. नागपूरमध्ये किराणा, भाजीपाला, फळे, मांस दुकानं दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहणार
ADVERTISEMENT