मुंबई: गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सरकारती दिशाभूल करत फोन टॅपिंग केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. रश्मी शुक्ला यांचा गुन्हा गंभीर असून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते असं या अहवालात नमूद केलंय.
ADVERTISEMENT
दुसरीकडे मुंबईतील भांडूपमध्ये मध्यरात्री आगीचं तांडव पाहायला मिळालं. ज्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.
टॉप 5 हेडलाईन्स:
1. मुंबईत लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झालाय
2. रश्मी शुक्ला यांच्याकडून फोन टॅपिंगच्या परवानगीचा गैरवापर
3. सचिन वाझे यांनी कोर्टात काय सांगितलंय
4. आणखीन 100 दिवस कोरोनाचा धोका
5. शेतकरी आंदोलनाला 4 महिने पूर्ण भारत बंदची हाक
ADVERTISEMENT