मुंबई तकचं बुलेटीन: सकाळच्या टॉप 5 हेडलाईन्स (9.4.2021)

मुंबई तक

09 Apr 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:42 PM)

मुंबई: राज्याला केंद्राकडून वेळीच लसीच पुरवठा न झाल्यामुळे राज्याता कोव्हिड लसीचा तुटवडा असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन दिली. सर्वाधिक रुग्णसंख्या असतानाही महाराष्ट्राला लसीचा कमी पुरवठा झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. काल पंतप्रधानांबरोबर देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. यामध्ये पंतप्रधानांनी 11 एप्रिल ते 14 एप्रिल काळात लस महोत्सव जाहीर केला. तर […]

follow google news

मुंबई: राज्याला केंद्राकडून वेळीच लसीच पुरवठा न झाल्यामुळे राज्याता कोव्हिड लसीचा तुटवडा असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन दिली. सर्वाधिक रुग्णसंख्या असतानाही महाराष्ट्राला लसीचा कमी पुरवठा झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. काल पंतप्रधानांबरोबर देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. यामध्ये पंतप्रधानांनी 11 एप्रिल ते 14 एप्रिल काळात लस महोत्सव जाहीर केला. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली नाराजी. महाराष्ट्राला रेमडीसीवीरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन दुप्पट करावं अशा सुचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.

हे वाचलं का?
    follow whatsapp