आता नाना पटोलेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान, म्हणाले, ‘मुख्यमंत्री तर…’

मुंबई तक

24 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:53 AM)

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच होणार असल्याचं म्हटलंय. यावेळी ते नेमकं काय म्हणाले पाहुयात.

follow google news

हे वाचलं का?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच होणार असल्याचं म्हटलंय. यावेळी ते नेमकं काय म्हणाले पाहुयात. 

nana patole maharashtra congress on cm sanjay raut ajit pawar latest marathi news

    follow whatsapp