केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोर्टाचा मोठा दिलासा, उद्धव ठाकरेंशी संबंधित ‘त्या’ प्रकरणातून दोषमुक्त

मुंबई तक

02 Apr 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:40 PM)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अलिबाग कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळं त्यांच्या गुन्हे दाखल करण्यात आले होते.

follow google news

हे वाचलं का?

narayan rane case uddhav thackeray controversial statement marathi maharashtra news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अलिबाग कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळं त्यांच्या गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

    follow whatsapp