कोकणाला काय दिलं, अजित पवारांनी वाचली यादी

मुंबई तक

02 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:25 PM)

महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी कोकणाला काय दिलं, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला होता, त्या सवालाला उत्तर देत, अजित पवार ( AJit Pawar) यांनी कोकणात किती निधी दिला, ही यादी वाचून दाखवली. या सोबत पवारांनी राणेंना एक मोलाचा सल्लाही दिला आहे.

follow google news
mumbaitak
हे वाचलं का?
    follow whatsapp