मुंबई तक नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक जयंती निमित्त देशाला संबोधित करत असताना एक मोठी घोषणा केली. 3 कृषी कायदे आणण्याचं महत्त्वं सांगत हे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय का घेतला? तसंच हे कृषी कायदे केव्हा होणार रद्द? हे जाणून घेण्यासाठी पहा हा व्हीडिओ.
नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी कायदे रद्द करण्याबाबत काय सांगितलं?
मुंबई तक
19 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:30 PM)

ADVERTISEMENT