mumbaitak
हनुमान चालिसावरून नवनीत राणा – रवी राणा ठाम, दादा भुसे म्हणतात…
मुंबई तक
21 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:03 PM)
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र याला दादा भुसेंनी नौटंकी म्हणत टीका केली आहे. ते काय म्हणाले, ते पाहा.
ADVERTISEMENT