mumbaitak
Nawab Malik यांना मिळणार घरातील 3 गोष्टी
मुंबई तक
25 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)
कथित जमीन खरेदी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याकविकास मंत्री नवाब मलिकांना ED ची कोठडी सुनावण्यात आलीये. ही कोठडी 3 मार्चपर्यंत असणार, या दरम्यान मलिकांची चौकशी होईल आणि इतर काही मुद्दे समोर य़ेतात का, हे पाहिलं जाईल, मात्र या दरम्यान मलिकांना त्यांच्या घरच्या काही गोष्टी वापरता येणार आहेत.
ADVERTISEMENT