मुंबई तक NCB चे पथक अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले आहेत. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेला दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.
NCB ने बजावलं अनन्या पांडेला समन्स, घरी जाऊन दिलं लेटर
मुंबई तक
21 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

ADVERTISEMENT