मुंबई तक ममता बॅनर्जींच्या महाराष्ट्रा भेटीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. भाजपची त्यात उडी. आजपासून वानखेडे स्टेडियमवर रंगणार भात वुरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना. भारतात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण धाकधूक वाढली. साहित्य संमेलानाल आजपासून सुरुवात पावसाचं सावट साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर हजर राहणार का? अशा 5 ट्रेंडिंग बातम्या.
ममता बॅनर्जींचा महाराष्ट्र दौरा आणि काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक
03 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)

ADVERTISEMENT