Nawab Malik NCB वर पुन्हा बरसले, ‘त्या’ केसेसवरून राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रानंतर मलिकांचा केंद्राच्या भूमिकेवरच संशय

मुस्तफा शेख

03 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)

नवाब मलिकांनी पुन्हा एकदा NCB ला टार्गेट केलंय, पण यावेळी त्यांचा रोख समीर वानखेडेंवर नाहीये, तर थेट केंद्र सरकारवरच आहे. 2 राज्यांमधल्या ड्रग केसेस किंवा आंतरराष्ट्रीय अँगल असणाऱ्या ड्रग केसेसमध्ये राज्य सरकारांनी NCB ची मदत घ्यावी, असं पत्र NCb ने राज्य सरकारांना दिलंय, पण या भूमिकेवर मंत्री नवाब मलिकांनी आक्षेप घेत संशयही व्यक्त केलाय. केंद्रीय […]

follow google news

नवाब मलिकांनी पुन्हा एकदा NCB ला टार्गेट केलंय, पण यावेळी त्यांचा रोख समीर वानखेडेंवर नाहीये, तर थेट केंद्र सरकारवरच आहे. 2 राज्यांमधल्या ड्रग केसेस किंवा आंतरराष्ट्रीय अँगल असणाऱ्या ड्रग केसेसमध्ये राज्य सरकारांनी NCB ची मदत घ्यावी, असं पत्र NCb ने राज्य सरकारांना दिलंय, पण या भूमिकेवर मंत्री नवाब मलिकांनी आक्षेप घेत संशयही व्यक्त केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीनंतर एनसीबीचे प्रमुख एस.एन.प्रधान यांनी राज्य सरकारांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय? पाहा

हे वाचलं का?
    follow whatsapp