Exclusive: ‘सुप्रिया सुळे यांना प्रदेशाध्यक्ष करायचं होतं पण तटकरेंना…’, प्रफुल पटेल यांचा मोठा खुलासा

मुंबई तक

• 03:32 PM • 16 Jun 2023

NCP leader praful patel on mumbai tak chawadi exclusive supriya sule ncp chief maharashtra sunil tatkare

follow google news

हे वाचलं का?

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेले प्रफुल पटेल हे शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी नेहमी प्रफुलभाईंच्या स्टेटमेंटची वाट असते. त्याच प्रफुल पटेल यांच्याशी मुंबई TAK च्या चावडी या विशेष कार्यक्रमात गप्पा मारण्यात आल्या. यात त्यांनी शरद पवारांशी असलेले संबंध, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह मविआतील जागावाटप अशा अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. 

NCP leader praful patel on mumbai tak chawadi exclusive supriya sule ncp chief maharashtra sunil tatkare 

    follow whatsapp