ADVERTISEMENT
विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मुंबई तकच्या चावडीवर (Mumbai Tak Chavadi) हजेरी लावली, यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली, ‘आमदार झाल्यानंतर, शिवसेनेत प्रवेश करताना, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे आल्यानंतर’ अशा अनेक विषयांवर निलम गोऱ्हे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.
Nilam Gorhe told the story, why come to cry after becoming an MLA?
ADVERTISEMENT