समीर वानखेडे यांना कोणीही काही करू शकत नाही, करायची हिम्मत असेल तर करून दाखवा पुढचा कार्यक्रम आम्ही करू, असा इशारा नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. भाजपाकडून सचिन वाझेवर कारवाई करण्याची मागणी केली असता, ते काय ओसमा बिन लादेन आहेत का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. आता आम्ही म्हणतोय की वानखेडे काय दाऊद इब्राहिम आहेत का, असा सवाल आम्ही विचारतोय अशा शब्दात नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला सवाल केला. देगलूर-बिलोली मतदारसंघात प्रचारदरम्यान ते बोलत होते.
Sameer Wankhede हे काय दाऊद आहेत का, नितेश राणे यांचा सवाल
मुंबई तक
25 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)
समीर वानखेडे यांना कोणीही काही करू शकत नाही, करायची हिम्मत असेल तर करून दाखवा पुढचा कार्यक्रम आम्ही करू, असा इशारा नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. भाजपाकडून सचिन वाझेवर कारवाई करण्याची मागणी केली असता, ते काय ओसमा बिन लादेन आहेत का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. आता आम्ही म्हणतोय की वानखेडे काय दाऊद इब्राहिम […]
ADVERTISEMENT