देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंसारखं पक्ष, चिन्हाशिवाय एकटं फिरून दाखवा, नितीन देशमुखांचं चॅलेंज

मुंबई तक

05 Apr 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:42 PM)

Nitin Deshmukh Exclusive Devendra Fadnavis यांना Uddhav Thackeray सारखं एकटं फिरण्याचं चॅलेंज

follow google news

हे वाचलं का?

सध्या ठाकरे गट आणि भाजपात वाकयुद्ध रंगलाय. आज या वादात उडी घेतांना ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नारायण राणेंवर बोलतांना आमदार देशमुखांची जीभ घसरलीय. चंद्रशेखर बावनकुळेंचा उल्लेख नितीन देशमुखांनी मतीमंद असा केलाय. त्यांनी एका आईचं दुध पिलं असेल तर उद्धव ठाकरेंना रोखून दाखवावं?, असा पलटवार केलाय. तर राणेंवर टीका करतांना नारायण राणे किती बापांची औलाद आहेय?, असं वादग्रस्त वक्तव्य देशमुखांनी केलाय. आमदार नितीन देशमुखांनी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी धनंजय साबळे यांनी.

Nitin Deshmukh Exclusive Devendra Fadnavis यांना Uddhav Thackeray सारखं एकटं फिरण्याचं चॅलेंज

    follow whatsapp