फडणवीसांसह कार्यकर्त्यांना गडकरींची हात जोडून विनंती

मुंबई तक

09 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

नागपूर: केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या एका बैठकीला संबोधित केलं. या ऑनलाईन बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही उपस्थिती होते. या बैठकीत नितीन गडकरी यांनी कोरोना व्हायरसचा धोका ओळखून कार्यकर्ते, नेते यांनी गर्दी टाळली पाहिजे. सभा, बैठका ऑनलाईन पद्धतीनेच कशी होतील, याची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी […]

follow google news

नागपूर: केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या एका बैठकीला संबोधित केलं. या ऑनलाईन बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही उपस्थिती होते. या बैठकीत नितीन गडकरी यांनी कोरोना व्हायरसचा धोका ओळखून कार्यकर्ते, नेते यांनी गर्दी टाळली पाहिजे. सभा, बैठका ऑनलाईन पद्धतीनेच कशी होतील, याची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली. तसंच सवंत लोकप्रियता टाळण्याचं आवाहनही केलं. अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ.

हे वाचलं का?
    follow whatsapp