मुंबई तक ओमिक्रॉन व्हेरियंटचं जगावर सावट आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात काही काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारतर्फे कऱण्यात आलं आहे. तसंच काही निर्बंधही लादण्यात आले आहेत. हा व्हेरियंटच्या संक्रमणानंतर रुग्णांमध्ये काय लक्षणं दिसतात, भारतीय लस प्रभावी आहे का याबद्दल महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांची विशेष मुलाखत.
Omicron Variant कोणाला आहे धोकादायक आणि भारतीय लसी किती प्रभावी ठरणार?
मुंबई तक
30 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)

ADVERTISEMENT