नवाब मलिक यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेताना परमबीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणात सनसनाटी आरोप केला आहे. सचिन वाझे यांच्या घरी पाकिस्तानी पासपोर्ट सापडला होता आणि मनसूख हिरेन याचा फेक इनकाऊंटर करण्याचा डाव परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचा होता असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे
सचिन वाझेच्या घरातल्या पाकिस्तानी पासपोर्टचे रहस्य काय ? मलिकांची खळबळजनक माहिती
मुंबई तक
30 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)

ADVERTISEMENT