Maharashtra Assembly Election : पंढरपुरात भाजपला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. भाजपच्या जवळचे नेते दुरावत असल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे पवारांच्या पक्षात जाऊन निवडणूक लढवण्यास अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे यावेळची पंढरपूरची निवडणूक चुरशीची होणार आहे. पंढरपुराच नेमकं सध्या वातावरण कसं आहे या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून घेऊयात.
ADVERTISEMENT
पंढरपूरमध्ये सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भारतीय जनता पक्षाचे काही नेते पक्ष सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सहभागी होण्याचा विचार करत आहेत. हे धक्कादायक बदल पंढरपूरच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर मोठा परिणाम करू शकतात. विद्यमान नेत्यांच्या या हालचालींमुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. आता पाहायचं राहील की आगामी निवडणुकीत पवारांचा पक्ष किती जोरदारपणे लढतो आणि भाजपला किती नुकसान पोहोचवतो.
ADVERTISEMENT