पंकजा मोठ्या नेत्या नाही, शरद पवारांच्या वक्तव्यावर पंकजांचं प्रत्युत्तर

मुंबई तक

17 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

भगवानगडावरील दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी सरकार पडणार की नाही नाही या भूमिकेतून बाहेर पडा, अशा शब्दांत भाजप नेत्यांना घरचा आहेरच दिला होता. त्यावर शरद पवारांना विचारलं असता त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत असं म्हटलं होतं. आता पंकजा मुंडे यांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

follow google news

भगवानगडावरील दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी सरकार पडणार की नाही नाही या भूमिकेतून बाहेर पडा, अशा शब्दांत भाजप नेत्यांना घरचा आहेरच दिला होता. त्यावर शरद पवारांना विचारलं असता त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत असं म्हटलं होतं. आता पंकजा मुंडे यांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

    follow whatsapp