मुंबई तक पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओ पदावर नियुक्ती झाली आहे. मुंबईतच शिक्षण झालेल्या पराग अग्रवाल यांचं आधीचे सीईओ जॅक डॉर्सी यांनीही कौतुक केलं आहे. तसंच त्यांनी पराग यांचा उल्लेख उत्तराधिकारी असं केलं आहे. मुंबईत शिक्षण झालेल्या पराग यांचं शिक्षकांनीही कौतुक केलं आहे. कसा आहे पराग अग्रवाल चा ट्विटर बनण्यापर्यंतचा प्रवास हे जाणून घ्या या व्हीडिओमधून.
Parag Agarwal यांचा IIT Bombay ते twitter चे CEO कसा आहे प्रवास?
मुंबई तक
30 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)
मुंबई तक पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओ पदावर नियुक्ती झाली आहे. मुंबईतच शिक्षण झालेल्या पराग अग्रवाल यांचं आधीचे सीईओ जॅक डॉर्सी यांनीही कौतुक केलं आहे. तसंच त्यांनी पराग यांचा उल्लेख उत्तराधिकारी असं केलं आहे. मुंबईत शिक्षण झालेल्या पराग यांचं शिक्षकांनीही कौतुक केलं आहे. कसा आहे पराग अग्रवाल चा ट्विटर बनण्यापर्यंतचा प्रवास हे जाणून घ्या या […]
ADVERTISEMENT