Yogesh Kadam यांच्या कार्यक्रमात बड्या नेत्यांचे फोटो
मुंबई तक
10 Aug 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)
योगेश कदम यांचा रत्नागिरीमध्ये एक कार्यक्रम झाला, त्यामधील बॅनरवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो होता.योगेश कदमांच्या कार्यक्रमात बड्या नेत्यांचे फोटो, त्याच नेत्यांवर रामदास कदमांची टीका.
ADVERTISEMENT