हिंसक आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई तक

• 12:23 PM • 31 Oct 2023

मराठा आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. आता पोलिसांनी हिंसक आंदोलन करणाऱ्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

follow google news

हे वाचलं का?

हिंसक आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांची मोठी कारवाई                

    follow whatsapp