मुंबई तक मुंडे भगिनींमधला संघर्ष सर्वश्रुत आहे. पण, धनंजय मुंडेंना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंकजा आणि प्रितम मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची घेतली भेट. त्यामुळे राजकीय वैर असलेल्या या भाऊ बहिणीत असलेल्या स्नेहबंधांचीही चर्चा सुरू झाली. यावर मुंडे बंधू – भगिनींकडून काय येणार उत्तर?
पंकजा – प्रितम मुंडे आणि धनंजय मुंडे यांची ‘ती’ भेट आणि भाऊ बहिणीतल्या जिव्हाळ्याची चर्चा
मुंबई तक
13 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)

ADVERTISEMENT