प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित कार प्रकरणीआता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानींच्या अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेली पीपीई किटमधील व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून सचिन वाझे असल्याचं एनआयएकडून सांगण्यात आलंय.
एनआयएनुसार पीपीई किटमधील ‘ती’ व्यक्ती वाझेच
मुंबई तक
17 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:43 PM)
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित कार प्रकरणीआता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानींच्या अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेली पीपीई किटमधील व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून सचिन वाझे असल्याचं एनआयएकडून सांगण्यात आलंय. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ देखील पाहा..
ADVERTISEMENT