mumbaitak
प्रकाश आंबेडकरांचं राज ठाकरेंना आवाहन, जे तुम्हाला येतंय, ते आम्हाला सांगा
मुंबई तक
12 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)
शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा प्रकाश आंबेडकरांनी निशेध केलाय, पण एसटी कर्मचार्यांनाही आंबेडकरांनी महत्त्वाचं आवाहन केलंय. सोबतच राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यांवरून दिलेल्या आदेशालाही आंबेडकरांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT