ADVERTISEMENT
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन कामकाज सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा २४ जुलै २०२३ ला सुरू झाला. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपलं. शेती पाण्याखाली गेली. सोमवारी पहिल्याच दिवशी हाच मुद्दा विधानसभेत गाजला. दुसरीकडेराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आंदोलनाला बसले. कर्जत जामखेड येथील एमआयडीसीचा प्रश्न रोहित पवारांनी मांडला.
Praniti Shinde on atul bhatkhalkar in Vidhan Sabha LIVE | Solapur News
ADVERTISEMENT