1 डिसेंबरपासून अनेक गोष्टींचे दर वाढणार आहेत. यामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया अशा कंपन्यांच्या रिचार्जचे दरही वाढणार आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. याव्यतिरिक्त आधार कार्ड आणि UAN नंबरही एकमेकांना जोडणे गरजेचे असणार आहे.
रिचार्ज ते गॅस; आजपासून ‘या’ गोष्टींसाठी मोजावे लागणार जास्त पैसे
मुंबई तक
01 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)

ADVERTISEMENT