ADVERTISEMENT
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या चर्चांवर विखे पाटलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा कोणताच मुद्दा नसल्याचं विखे पाटलांनी स्पष्ट केलं.
Radhakrishna Vikhe Patil on maharashtra Chief minister Eknath Shinde | Shirdi
ADVERTISEMENT