Rahul Narvekar : 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल कधी घेणार निर्णय? | Supreme Court Shiv Sena | Mumbai

मुंबई तक

11 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:56 AM)

Rahul Narvekar on Supreme Court Shiv Sena result uddhav thackeray vs eknath shinde

follow google news

हे वाचलं का?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्त्वाचा निकाल दिला. ज्यामध्ये कोर्टाने शिंदे सरकार (Shinde Govt) हे कायम ठेवलं. पण याचसोबत आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष (Speaker of Assembly) घेतील असं म्हणत व्हीप (Whip) आणि राजकीय पक्ष नेमकं कोण हे देखील त्यांनाच ठरवावं लागेल असं म्हटलं आहे. कोर्टाने भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची व्हीप म्हणून झालेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटाकडून असा दावा केला जातोय की, खरा व्हीप हा आमचाच आहे. त्यामुळे खरा व्हीप कोण याबाबत आता नवा गुंता तयार झाला आहे.

Rahul Narvekar on Supreme Court Shiv Sena result uddhav thackeray vs eknath shinde

    follow whatsapp