mumbaitak
Raj Thackeray यांनी मनसैनिकांना दिली शपथ
मुंबई तक
21 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)
मनसेकडून दादर येथील शिवतिर्थावर शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राज ठाकरेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शिवतिर्थावर जमलेल्या अनेक कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी शपथ दिली.
ADVERTISEMENT