राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला इशारा, ‘आमचे हात बांधलेले नाहीत लक्षात ठेवा’

मुंबई तक

06 Apr 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:42 PM)

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. मनसे पदाधिकाऱ्याची हत्या ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या सांगण्यावरुन करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली होती. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका करत कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. काय व्यक्तव्य केलं आहे बघा या व्हिडीओमध्य़े….

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp