मुंबई तक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेवरुन सध्या वाद सुरू आहे. राज ठाकरे यांना सुरक्षा मिळावी यासाठी मनसेकडून राज्याकडे मागणी करण्यात आली आहे. तर मनसे आता केंद्राच्या गृहविभागाकडे मागणी करणार आहे. पण राज ठाकरे यांच्या सिक्युरिटीचा वाद जुना आहे. याआधी अनेकदा त्यांची सिक्युरिटी बदलली आहे. तर अनेकदा त्यांच्या सिक्युरिटीवरुन वाद झाला आहे. मनसेकडून होणाऱ्या मागणीमुळे राज ठाकरे यांच्या सिक्युरिटीचा वाद पुन्हा नव्याने सुरू झाला आहे.
राज ठाकरे सिक्युरिटी वाद कधीपासून आहे सुरू, किती वेळा बदलली सुरक्षा?
मुंबई तक
19 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)
मुंबई तक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेवरुन सध्या वाद सुरू आहे. राज ठाकरे यांना सुरक्षा मिळावी यासाठी मनसेकडून राज्याकडे मागणी करण्यात आली आहे. तर मनसे आता केंद्राच्या गृहविभागाकडे मागणी करणार आहे. पण राज ठाकरे यांच्या सिक्युरिटीचा वाद जुना आहे. याआधी अनेकदा त्यांची सिक्युरिटी बदलली आहे. तर अनेकदा त्यांच्या सिक्युरिटीवरुन वाद झाला आहे. मनसेकडून होणाऱ्या […]
ADVERTISEMENT