महाराष्ट्र नवनिर्माण सेवेचे प्रमुख राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना संदेश देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय.
राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय दिला आदेश?
मुंबई तक
18 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)

ADVERTISEMENT