मुंबई तक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी नवाब मलिकांकडून समीर वानखेडे यांच्यावर होणाऱ्या आरोपावर टीका केली आहे. तसंच यावेळी त्यांनी आश्रमात बाबांकडून गांजा ओढला जातो त्यावर समीर वानखेडेंनी कारवाई केली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.
Sameer Wankhede यांना रामदास आठवले यांचा सल्ला ‘गांजा ओढणाऱ्या बाबांना तुरुंगात घाला
मुंबई तक
27 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)

ADVERTISEMENT