फडणवीसांच्या गाडीला जागा करुन देण्यासाठी रावसाहेब दानवे उतरले रस्त्यावर
मुंबई तक
25 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:00 PM)
देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद दौऱ्यावर होते, त्यावेळी रोड शो काढण्यात आला, तेव्हा रस्त्यावर झालेली गर्दी कमी करण्यासाठी रावसाहेब दानवे रस्त्यावर उतरले.
ADVERTISEMENT