ADVERTISEMENT
शिवसेनेतल्या फाटाफुटीनं ठाकरे एकाकी पडल्याचं चित्र निर्माण झालंय. जवळपास ४० आमदार, १५ खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली. उरलेले आमदारही कधी साथ सोडतील, याची शाश्वती नाही. अशा कठीण समयी आतापर्यंत पडद्यामागं राहून काम करणाऱ्या रश्मी उद्धव ठाकरेही मैदानात उतरणार आहेत. पती आणि मुलासोबतच आता रश्मी ठाकरेही संकटातल्या मातोश्रीला सावरण्यासाठी सरसावल्या आहेत. ठाकरेंची नेमकी स्ट्रॅटेजी काय, रश्मी ठाकरे मैदानात उतरण्याचं टायमिंग काय, आणि रश्मी ठाकरे मैदानात उतरल्यानं काय साधणार, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
Rashmi Thackeray campaining for Uddhav Thackeray shiv sena Nashik
ADVERTISEMENT