मुंबई तक शिवेसनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. शिवचरित्र वाचून त्यांनी कोथळा काढणं म्हणते काय ते समजून घ्यावं असं सांगत पाटलांवर हल्लाबोल केला.
संजय राऊत यांचा पाटलांना सल्ला, शिवचरित्रातून कोथळा काढणं म्हणजे काय ते समजून घ्या
मुंबई तक
06 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:39 PM)

ADVERTISEMENT