Ravi Rana, Navneet Rana विरोधात BJP कार्यकर्ते का उतरले रस्त्यावर? | Amravati News | Amravati LIVE

मुंबई तक

25 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:53 AM)

Ravi Rana, Navneet Rana vs BJP supporter clash Amravati News

follow google news

हे वाचलं का?

अमरावतीत आमदार रवी राणा आणि भाजपमध्ये वाद पेटला. भाजपा लोकप्रतिनिधीच्या विकासकामाचे श्रेय रवी राणा घेत असल्याचा आरोप करण्यात आला. राणा दाम्पत्याने केलेल्या भूमिपूजनाच्या बोर्डला काळे फासून भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. आमदार रवी राणांविरोधात भाजपच्या जोरदार घोषणाबाजी केली. तसंच रवी राणा यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे करणार असल्याचंही कार्यकर्ते म्हणाले.

Ravi Rana, Navneet Rana vs BJP supporter clash Amravati News

    follow whatsapp