ADVERTISEMENT
महसूमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. मराठा आरक्षणच्या मुद्यावरून विखे पाटील यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय. सत्ता गेल्यानंतर पृथ्वीराजबाबांना शहाणपण सुचतंय असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं.