ADVERTISEMENT
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे जोडपं गेल्या काही दिवसापासून वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या मालकीच्या कंपनीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या प्रकरणात आता मात्र रितेश आणि जिनिलियाला दिलासा मिळालाय. सहकार विभागाने याबद्दल अहवाल सादर करत त्यांना क्लीन चीट दिलीये. नेमकं हे प्रकरण काय आहे हेच पुढील काही मिनिटांत जाणून घेऊया.