Rohit Pawar यांंचं अधिवेशनातच खुलं चॅलेंज, राम शिंदे यांना ठिकाणही सांगितलं | Vidhan Sabha Live

मुंबई तक

• 10:39 AM • 28 Jul 2023

Rohit Pawar challenges ram shinde | Vidhan Sabha Live

follow google news

हे वाचलं का?

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा 28 जुलैला दहावा दिवस आहे. दुसऱ्या आठवड्यातल्या शेवटच्या दिवशीही महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे सरकारच्या कारभाराविरोधात विधिमंडळ पायऱ्यांवर आंदोलन केलं. विधान परिषद, विधानसभा या सभागृहात वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली.

Rohit Pawar challenges ram shinde | Vidhan Sabha Live

    follow whatsapp