mumbaitak
रोहित पवार यांना हवंय मंत्रिपद? पत्रकारांनी प्रश्न विचारताच बोलून दाखवली इच्छा
मुंबई तक
23 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:23 PM)
तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे. आमदाराप्रमाणेच मंत्रिपद मिळालं तर लोकांची कामं करेन, असं मिश्किल उत्तर रोहित पवारांनी दिलं आहे. मंत्रिपद मिळण्यावरून रोहित पवारांनी मांडलेली भूमिका, नेमकी कोणतं वळणं घेतेय, हेच पाहणे आता गरजेचे असेल.
ADVERTISEMENT